आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गहू पिकातील तण व्यवस्थापन
गहू पिकात तण नियंत्रणासाठी, लागवडीनंतर 15-20 दिवसांनी मेटसल्फ्युरॉन मीथाईल 20% डब्ल्यू जी या तणनाशकाची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
331
2
इतर लेख