AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पिकातील झिंक अन्नद्रव्याचे महत्व!🌾
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
गहू पिकातील झिंक अन्नद्रव्याचे महत्व!🌾
गव्हाच्या ओंबी भरणे अवस्थेमध्ये झिंक अन्नद्रव्याची फवारणी केल्यास याचा फायदा दाणे भरून वजनात वाढीसाठी होईल यामुळे गहू उत्पादनात भर होईल. फवारणीसाठी झिंक १२% @१५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणात वापरावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
4