गहू पिकातील खोडकिड नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
गहू पिकातील खोडकिड नियंत्रण!
🌱सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे गहू पिकात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यामुळे पिकात पिवळेपणा येणे, फुटव्यांना मर लागून सुकून जाणे ह्या समस्या दिसून येतात. यावर उपाययोजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत क्विनॉलफॉस घटक असलेले कीटकनाशक @ 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
14
इतर लेख