AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेख कृषि विभाग, महाराष्ट्र Agriculture Department,GoM
गहू पिकाची करा आधुनिक पध्दतीने शेती!
महाराष्ट्रात गहू हे रब्बी हंगामात घेतले जाणारे प्रमुख तृणधान्य पीक आहे. योग्य हवामान, वेळेवर पेरणी, तण व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, योग्य जमीन, सुधारीत जातींची निवड, सिंचन व्यवस्था आशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. तसेच गहूचे कमी खर्चात, अधिक व दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी पूर्णत: प्रयत्न करत असतो. यासाठी फक्त योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. चला, तर मग गहूचे आधुनिक पध्दतीने शेती करण्याचे मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व शेअर करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषि विभाग, महाराष्ट्र Agriculture Department,GoM, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
18
इतर लेख