AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgrowon E Gram
गहू काढणीचे आधुनिक यंत्र!
➡️ महाराष्ट्रात सध्या बऱ्याच ठिकाणी रब्बी गहू पिकांची काढणी तसेच मळणीची लगबग सुरू झाली आहे. ➡️ मजुरांचा वाढता तुटवडा, तसेच वाढलेली मजुरी पाहता शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीनने मळणी करणे अधिक सोयीचे वाटते. ➡️ पारंपरिक पध्दतीने गहु काढायचा म्हटला तर एका एकराला दहा ते बारा महिला मजूर व चार हजारापर्यंत मजुरी लागते. त्यात हा गहू मळणीकरीता लागणारे मजुरांची मजुरी वेगळीच असते. ➡️ परंतु गहु काढण्याच्या या हार्वेस्ट मशीनमुळे एक एकर क्षेत्रातील गहू अवघ्या अर्धा तासात काढून होतो. ➡️ शेतकऱ्याला या यंत्राच्या मदतीने केलेल्या कामामुळे कमी वेळात काम होत असल्याने यास मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे. हे यंत्र कसे कार्य करते पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Agrowon E Gram.. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
49
17
इतर लेख