AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
गहाळ आधार क्रमांक आता मिळवा ऑनलाईन !
☑️मित्रांनो, काही कारणामुळे आपला आधार नंबर गहाळ झाला असेल तर गहाळ आधार क्रमांक ऑनलाईन कसा मिळवायचा याबाबत या व्हिडीओ मधे सविस्तर माहिती दिलेली आहे. खालील लिंक वरती क्लिक करून आधार क्रमांक मिळवीता येईल. https://myaadhaar.uidai.gov.in/retrieve-eid-uid ☑️संदर्भ:-Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
6
इतर लेख