अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
गव्हात दाणे भरण्याच्या अवस्थेत आवश्यक खते!
गहू पीक साधारणतः ६० ते ६५ दिवसांचे असताना गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत युरिया @२५ किलो व एम.ओ.पी @२५ किलो प्रति एकरी याप्रमाणात द्यावे. हि खते दिल्याने उत्पादन क्षमता वाढते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
60
30
इतर लेख