गुरु ज्ञानAgrostar India
गव्हातील फुटव्यांची संख्या वाढ नियोजन!
🌱गहू पिकाच्या सुरवातीचा महिना वाढ विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असतो.यामध्ये कीड रोग नियोजन आणि गव्हाच्या फुटव्यांचे वाढ नियोजन करणे फायदेशीर ठरते. तर याबद्दल आज आपण या व्हिडिओ द्वारे जाणून घेणार आहोत. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
58
9
इतर लेख