AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखदिशा सेंद्रिय शेती
गव्हातील उंदीर नियंत्रणासाठी खास सल्ला! 🐭
➡️ नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी केलेल्या गव्हाच्या ओंब्या बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी गहू फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे, तर लवकर पेरलेला गहू चिकाच्या अवस्थेत आहे. सद्यःस्थितीत पिकामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यादृष्टीने नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. संदर्भ:- TractorGyan. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
71
16
इतर लेख