AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गव्हाच्या पेरणीपूर्वी आवश्यक जमिनीची मशागत
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गव्हाच्या पेरणीपूर्वी आवश्यक जमिनीची मशागत
गव्हाच्या मुळ्या खोलवर वाढत असल्यामुळे गव्हाच्या योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असावी. यासाठी खारीप पीक काढल्यानंतर जमिनीची खोलवर नांगराणी करावी व त्यानंतर कुळवणीच्या 2 - 3 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
6
2
इतर लेख