AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
गव्हाच्या उत्पादनात फॉगर देणार साथ!
🌱गहू पेरणीनंतर तणांची पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश आणि पुरेशी जागा यासाठी होणारी स्पर्धा टाळण्यासाठी वेळीच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे.आणि यासाठी फॉगर हे तणनाशक सर्वात बेस्ट आहे.याचा वापर गहू पिकात केल्यानंतर शेतकरी मित्रांना देखील कमालीचे रिझल्ट आले आहेत. तर त्याच शेतकरी मित्राचे अनुभव काय आहेत व्हिडिओ मध्ये पहा. 🌱संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
5