आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खताची मात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. गुरबचन सिंग राज्य - पंजाब सल्ला - ५० किलो युरिया ,५० किलो १८:४६ ,५०किलो पोटॅश ,५० किलो निंबोळी पेंड एकत्रित मिसळून द्यावे.
1563
11
इतर लेख