AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
गवार पिकांमध्ये वाणांची निवड!
शेतकरी बंधूंनो गवार हे पीक शेंगवर्गीय पीक आहे. गवार पिकाची उन्हाळी हंगामासाठी लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते. यासाठी कोणते वाणांची निवड करावी याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
11