समाचारAgrostar
गरिबांना मोफत रेशन देण्याचा निर्णय!
➡️ सरकार गरीब कुटुंबांना मोफत रेशन योजनेचा लाभ देते . सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ५ किलो मोफत धान्य दिले जात आहे. आता सरकारने नवीन वर्षापासून 81.35 कोटी लोकांना एका वर्षासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. तर या बद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️ संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.