AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
गणेश मुर्ती निवडीबाबत जागृकता!
बघता बघता तो क्षण आला ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे गणेशाचे आगमन भाद्रपद महिना हा मुख्यत्वे गणेश पूजनासाठी ओळखला जातो. प्रत्येक घरी आवडीनुसार, मनमोहक गणेश मूर्ती आणली जाते. मात्र या मुर्तीबाबतदेखील शास्त्र आहे. या शास्त्रानुसार मुर्तीची निवड करणे आवश्यक आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
13
इतर लेख