कृषी वार्तान्यूज १८ लोकमत
खूशखबर! जनधन खातेधारकांना मिळेल 1.3 लाख रुपयांचा फायदा
➡️ तुम्ही देखील जनधन खातं उघडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून जनधन खातंधारकांना 1.30 लाख रुपयांचा फायदा मिळेल. तुम्हाला देखील हा फायदा मिळवायचा असेल तर आजच रजिस्ट्रेशन करातुम्ही देखील जनधन खातं उघडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून जनधन खातंधारकांना 1.30 लाख रुपयांचा फायदा मिळेल. तुम्हाला देखील हा फायदा मिळवायचा असेल तर आजच रजिस्ट्रेशन करा
➡️ पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत ग्राहकांना अनेक प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळत. जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही 1.30 लाखांचा फायदा मिळवू शकता
➡️ 01.30 लाख रुपयांचा लाभ- पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी खातं उघडलं आहे त्यांना 1.30 लाखापर्यंत लाभ मिळतो. यामध्ये अपघाती विमा मिळतो. खातेधारकाला 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचा जनरल विमा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर खातेदाराचा अपघात झाला तर 30,000 रुपये दिले जातात. या दुर्घटनेत खातेदाराचा मृत्यू झाल्यास एक लाख रुपये दिले जातात, म्हणजे एकूण 01.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.
➡️ कुणाला उघडता येईल खातं?- 1. भारताचा कुणीही नागरिक या योजनेअंतर्गत खातं उघडू शकतो.
2. खातं उघडण्यासाठी 10 वर्षांची कमीतकमी वयोमर्यादा आहे.
➡️ या योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा अधिक वय असणारा कोणताही पात्र भारतीय नागरिक कोणत्याही शाखेत जाऊन खातं उघडू शकतो. शिवाय तुम्ही बँक मित्राच्या मदतीने देखील खातं उघडू शकता. या योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा अधिक वय असणारा कोणताही पात्र भारतीय नागरिक कोणत्याही शाखेत जाऊन खातं उघडू शकतो. शिवाय तुम्ही बँक मित्राच्या मदतीने देखील खातं उघडू शकता.
➡️ काय आहेत फायदे?- 1) खात्यात कमीतकमी शिल्लक (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची मर्यादा नाही. 2) सेव्हिंग अकाउंट इतकेच व्याज मिळेल 3) मोबाइल बँकिंगची मोफत सुविधा 4) 10 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा 5) PMJDY चे असे खातेधारक ज्यांनी रुपे कार्ड सुविधा घेतली आहे त्यांना 2 लाखापर्यंत अपघाती विमा कव्हर मिळतो.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- News 18 lokmat.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.