AgroStar
कृषी वार्ताTech With Rahul
खुशखबर; शेतमालाच्या हमीभावात वाढ!
➡️ मित्रांनो, केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने सन 2021-2022 साठी शेतमालाची किमान आधारभुत किंमत म्हणजेच हमीभाव जाहिर केला आहे व याबाबतची सविस्तर माहिती सदर व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
9
इतर लेख