क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
खुशखबर! शेतकऱ्यांना १ लाख सौरपंप मिळणार!
हि १ लाख सौर पंप देण्याची योजना आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी ८ तास दिवसा वीज मिळण्याची नियोजन केले आहे. तसेच वीज बिलात सवलत देखील देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
145
17
संबंधित लेख