AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खुशखबर, वृक्ष / फळबाग अनुदानात मोठी वाढ !
➡️शेतकरी मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड फुलबाग लागवड यासाठी जे अनुदान दिले जाते त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे, याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
11
इतर लेख