AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खुशखबर! लवकरच बियाणे अनुदानाची दुसरी लॉटरी लागणार!
➡️ खरीप बियाणे अनुदान 2021 पहिली अर्जाची लॉटरी लागली मात्र बरेच शेतकरी अद्याप दुसरी लॉटरीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
6
इतर लेख