AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खुशखबर; या जिल्ह्याचा खरीप पीक विमा आला!
➡️ मित्रांनो, जवळ जवळ 7 लाख पॉलिसी असलेल्या परभणी जिल्ह्यात फक्त 77000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत. कोणत्या पिकासाठी हा विमा मंजूर झाला तसेच पात्र शेतकरी आणि हेक्टरी दर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
4
इतर लेख