व्हिडिओGR & TECH EDUCATION
खुशखबर! 'या' कार्डधारकांना मिळणार नोव्हेंबर २०२० पासून साखर.
महाराष्ट्रातील राशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी. आता 'या' राशन कार्डधारकांना नोव्हेंबर २०२० मध्ये साखर मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने GR प्रसिद्ध केला आहे. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
126
12
इतर लेख