AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताGovNokri.in
खुशखबर, बृहन्मुंबई पालिकेमध्ये १७१ पदांची भरती!
मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत डी.एन.बी. टीचर ग्रेड – I, डी. एन. बी. टीचर ग्रेड – II पदांच्या एकूण १७२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०२० आहे. अधिक माहितीसाठी लिंकवर https://mahabharti.in/brihanmumbai-mahanagarpalika-bharti-2020/ क्लिक करा. संदर्भ:- GovNokri.in., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
33
15