कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खुशखबर; प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेसाठी निधी वितरित!
➡️ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत - प्रति थेंब अधिक पीक घटकांतर्गत सन 2020-21 या वर्षात सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याच्या वितरीत निधीच्या प्रमाणात आवश्यक राज्य हिश्श्याच्या निधीपैकी रु.४२४० लक्ष निधी वितरीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तर याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
4
इतर लेख