AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
खुशखबर; पोकरा योजना २०२१ अर्ज सुरू!
👉 पोकरा योजनेंतर्गत १५ जिल्ह्यातील ५१४२ गावांमधील जे पाच हेक्टर पेक्षा कमी जमीन/क्षेत्र असणारे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना पाणी उपसा साधने, विहिरीचे पुनर्भरण, शेडनेट, हरितगृह, कुकुटपालन, फळबाग, मत्स्यपालन, शेततळे, ठिबक व तुषार सिंचन या बाबींसाठी आता अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेऊया. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
264
21