कृषि वार्ताCSC RELATED INFORMATION
खुशखबर पीएम किसान योजना अपडेट!14 हजार एकत्र खात्यात जमा.
➡️शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची नवीन अपडेट आले आहे.
➡️या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात ७ हप्ते म्हणजेच १४००० रुपये एकत्र जमा होणार आहे.
➡️कोणत्या शेतकऱ्यांना हे एकत्र हप्ते मिळणार आहे या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - CSC RELATED INFORMATION,
हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा