AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
खुशखबर! पहा ठिबक, तुषार सिंचन अनुदानाबाबत महत्वाची अपडेट!
➡️ ठिबक, तुषार सिंचनासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्यातील पात्र शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याबाबतचा मोबाईलवर मॅसेज येण्याची सुरुवात झाली. जर तुम्हाला मॅसेज आला असेल तर कागदपत्रे कशी अपलोड करावीत जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
65
16
इतर लेख