क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
खुशखबर! ट्रॅक्टर, स्पिंकलर व पाईपच्या अनुदान याद्या आल्या....
शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोखरा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान मिळत असते. तर २०२० या चालू साली ट्रॅक्टर, स्पिंकलर व पाईपसाठी अर्ज केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. या याद्या घर बसल्या मोबाईलवर कशा पाहता येतील हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- GR & TECH EDUCATION,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
150
23
संबंधित लेख