सल्लागार लेखअॅग्रोवन
खुशखबर! केंद्र सरकार नाफेडमार्फत यंदा हरभरा खरेदी करणार!
➡️ मित्रांनो, केंद्र सरकार नाफेडमार्फत यंदा ३२.५ लाख टन हरभरा खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हरभऱ्याच्या सरकारी खरेदीत तब्बल ५५ टक्के वाढ अपेक्षीत आहे. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Agrowon हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
0
संबंधित लेख