कृषि वार्ताGR & TECH EDUCATION
खुशखबर, अतिवृष्टी मदत अनुदान लवकर बँक खात्यात जमा होणार!
शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत म्हणून १० हजार रुपये प्रति हेक्टरी शेती पिकांसाठी व २५ हजार रुपये प्रति हेक्टरी बहुवार्षिक पिकांसाठी जाहीर केलेले होते. तर याची ५०% रक्कम यापूर्वी जमा झालेली असून उर्वरित ५०% रक्कम जमा करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. तर हि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहचणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- GR & TECH EDUCATION,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.