अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खास, भेंडी पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाय!
सध्याच्या सततच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे भेंडी पिकात जास्त प्रमाणात माव्याचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावर उपाय म्हणून असेटामाप्रिड २०% एसपी @२० ते ४० ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड ७०% डब्लूजी @१२ ते १४ ग्रॅम किंवा थायोमेथॉक्झाम २५% डब्लूजी @४० ते ८० ग्रॅम प्रति एकर प्रमाणात फवारणी करावी. तसेच प्रभावी नियंत्रण मिळण्यासाठी व औषधांची परिणामकता वाढण्यासाठी द्रावणामध्ये स्टिकर वापर जरूर करावा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
8
इतर लेख