व्हिडिओAgroStar YouTube Channel
खास, नवीन ऊस लागवड असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी!
उसाच्या अपेक्षित उत्पादनासाठी पिकातील अंतर व फुटव्यांची संख्या योग्य राखणे का? गरजेचे आहे, याची सविस्तर माहिती अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टरां'नी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.