क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तान्यूज १८लोकमत
खावटी योचनेचं अनुदान आजपासून खात्यात!
शेतकरी बंधूंनो खावटी योजनेचं अनुदान आज पासून खात्यात जमा होणार असल्याची माहिती हि आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी दिली.किती अनुदान जमा होणार याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -Saam Marathi TV News, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
35
6
संबंधित लेख