AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़ABP MAJHA
खाऱ्या पाण्यावर चालणारी अनोखी बाईक!
शेतकरी मित्रांनो, अकोल्यातील पदवीला असलेल्या पाच मित्रांनी एक अनोखा शोध लावलाय. हा शोध आहेय दुचाकी चक्क खाऱ्या पाण्यावर चालविण्याचा. कशी चालते बाईक खाऱ्या पाण्यावर हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. संदर्भ:-ABP MAJHA, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
61
18