AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
खाद डालने में ये गलती मत करना! फसल बर्बाद हो जाएगी
👉 या व्हिडिओमध्ये खरीप हंगामात पिकांसाठी योग्य खतांची वैज्ञानिक पद्धतीने निवड कशी करावी याची संपूर्ण माहिती दिली आहे.👉 कमी पावसाच्या परिस्थितीत खत व्यवस्थापन, DAP, पोटॅश, 10:26:26, 12:32:16 तसेच सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) यांचा योग्य वापर सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.👉 तसेच बेसल डोसमधील फॉस्फरस आणि पोटॅशचे महत्त्व, पाण्यात विद्राव्य खतांचा वापर आणि पेरणीनंतर 10–30 दिवसांच्या कालावधीत नायट्रोजन व्यवस्थापन याविषयीही माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.👉 स्त्रोत:- AgroStar Indiaवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
1