AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
खात्यात येणार तुमचा पीक विमा, नुकसान भरपाई!
👉🏻शेतकऱ्यांना दिली जाणारी पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित (DBT) केली जाते. कोणत्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते आणि कोणते खाते आधारशी लिंक आहे हे ऑनलाइन पद्धतीने कसे पाहायचे, याबाबतची माहिती व्हिडिओ मध्ये दिली आहे. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
1
इतर लेख