कृषि वार्ताTech With Rahul
खरेदीखत व साठेखत फरक समजून घ्या!
➡️आपण एखादी जमीन खरेदी-विक्री व्यवहार करत असताना कोणती कागदपत्र महत्वाची असतात.हे आपल्यला माहित असणे म्हत्वाचे असते.तसेच जेव्हा आपण जमिनीची खरेदी किंवा विक्री करतो. तेव्हा बरेच जणांना खरेदीखत व साठेखत यातील फरक माहित नसतो. तर याचबद्दल आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
➡️संदर्भ:Tech With Rahul
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.