AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
खरीप लकी ड्रॉ महोत्सवाचे विजेते जाहीर!
🎉 अॅग्रोस्टार खरीप लकी ड्रॉ – विजेत्यांची अधिकृत घोषणा 🎉 अॅग्रोस्टारतर्फे १ एप्रिल ते ३० जून २०२५ या कालावधीत खरीप हंगामासाठी विशेष खरीप लकी ड्रॉ योजना राबविण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही योजना यशस्वी ठरली असून विजेत्यांची अधिकृत घोषणा करण्यात येत आहे. 🏆 प्रथम क्रमांक – टाटा पंच कार 🚗 भाग्यवान विजेता: शेतकरी पंकज पाटील, तालुका बुलढाणा 🥈 द्वितीय क्रमांक – बाईक 🏍 🎉शोक़त शेख – सोलापूर 🎉लक्ष्मण जी. बोडखे – छत्रपती संभाजीनगर 🎉अमित धनराजजी धोते – नागपूर (इतर विजेते व त्यांच्या बक्षिसांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) ✨अॅग्रोस्टार परिवाराकडून सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ✨ 💥 आणखी एक सुवर्णसंधी! सध्या स्वतंत्रता दिवस महोत्सव लकी ड्रॉ सुरू आहे. ₹3000 वा त्यावरील खरेदी करा आणि सहभागी होऊन जिंका – सोने, बाईक, टीव्ही आणि इतर आकर्षक बक्षिसं! आपल्या खरेदीसोबत भाग्यही उजळवा – अॅग्रोस्टारसोबत! 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
74
1