योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खरीप २०२१- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा २५% अग्रीम पीक विमा मिळणार!
खरीप पीक विमा २०२१, ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड हि देखील पिकांच्या नुकसानीची घंटा आहे.शेतकऱ्यांचे यामुळे देखील नुकसान झाले आहे. या संदर्भात उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात अली आहे.या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा २५% अग्रीम विमा मिळणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.