AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरीप भुईमूग पेरणी विषयक माहिती!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरीप भुईमूग पेरणी विषयक माहिती!
खरीप हंगामात अतिरिक्त पावसामुळे भुईमूग पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी पेरणी ही रुंद गादीवाफ्यावर करावी, यामुळे अतिरिक्त पाणी सरी मध्ये राहून पिकाची मुळी जादा पाण्यात रहात नाही. रुंद गादीवाफ्यावर पेरणी साठी ३०*१५ सेंमी अंतर राखावे. तसेच पेरणी साठी एकरी ३५ ते ४० किलो बियाणे वापरावे. सुरुवातीच्या काळात पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि शेंगांच्या गुणवत्तेसाठी जमिनीतून एकरी १०० किलो डीएपी आणि ३ किलो गंधक द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
59
12
इतर लेख