क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खरीप पीक विमा मिळणार कि नाही?
➡️ मागील वर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि त्याची सर्व माध्यमातून पाहणी देखील करण्यात आली असून नुकसान झाल्याचे देखील निदर्शनास आले होते व यानुसार शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळणार असल्याचे घोषित करण्यात आले होते तरी अद्याप मिळालेला नाही. तर काय आहे या विम्याची स्थिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
11
संबंधित लेख