AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खरीप पीक कर्ज २०२१ वाटप सुरू...
➡️ खरीप पीक कर्ज २०२१ वाटप सुरू झाले आहे. सन २०२१ - २२ करिता ८ मार्च २०२१ च्या राज्यस्तरीय समिती च्या बैठकीत पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून पहा कसे असतील पिकानुसार कर्जाचे दर... 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
12
इतर लेख