AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरीप पिकांमधील फुल गळ समस्येला प्रतिबंध करा
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
खरीप पिकांमधील फुल गळ समस्येला प्रतिबंध करा
सध्याच्या दिवसांत खरीप पिकात फूल गळ ही प्रमुख समस्या आहे. फूल गळ नियंत्रित करण्यासाठी बोरॉन 20% @ 1 ग्रॅम प्रती लीटर पाणी याची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
198
1