AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खरीप पिकविमा 2020 साठी निधी वितरित, लवकरच खात्यात येणार पैसे.
➡️शेतकरी बंधूंनो,खरिफ पीक विमा २०२०-२३ म्हणजेच ३ वर्षासाठी राबिविण्यासाठी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे व मागर्दर्शक सूचना केल्या आहेत . ➡️या मध्ये एक बदल आहे कि प्रधानमंत्री पीक विमा कंपनीला एक हफ्ता अनुदानपोटी राज्य शासनाच्या हिश्याची रु १६५.३८ कोटी इतकी रक्कम कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ➡️या विषयी अधिक माहितीसाठी या लिंक वर https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202011251241036301.pdf क्लिक करा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
87
6
इतर लेख