समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खरीप ई पीक पाहणीला मुदतवाढ!
शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामासाठी एक पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात अली आहे. ई -पीक पाहणी ची शेवटची तारीख १५ सप्टेंबर होती.परंतु आता याची मुदत वाढवली आहे. काय आहे आता शेवटची तारीख याविषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
83
41
इतर लेख