AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरिफ पिकात बोन्डअळी, पाने खाणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठीचा सोपा उपाय
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
खरिफ पिकात बोन्डअळी, पाने खाणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठीचा सोपा उपाय
खरिफ पिकात बोन्डअळी, पाने खाणार्‍या अळीचे नियंत्रण करण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे शेतात एकरी 20 पक्षी थांबे उभारावे. जेणेकरून अळी खाणारे पक्षी जास्त संख्येने येऊन अळीचे नियंत्रण होण्यासाठी मदत होईल.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
135
0