AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरबूज लागवड तंत्रज्ञान जाणून घ्या!
गुरु ज्ञानAgrostar
खरबूज लागवड तंत्रज्ञान जाणून घ्या!
🌱उन्हाळ्यात खरबुजाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. खरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान केली जाते. साधारणतः 80 ते 100 दिवसांमध्ये पिकाची काढणी होते. यासाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करून आणि मल्चिंग ठिबकचा वापर करून लागवड करावी. लागवडीसाठी दोन ओळीतील अंतर 4.5 ते 6 फूट आणि दोन रोपांमधील अंतर 1.25 ते 1.5 फूट ठेवावे जेणेकरून एकरी 6000 रोपे बसतील. गुणवत्तापूर्ण व भरघोस उत्पन्नासाठी ॲग्रोस्टार बोनस वाणाची निवड लागवडीसाठी करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
2
इतर लेख