AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरबूज पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
खरबूज पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन!
खरबूज लागवड करतेवेळी शेणखत तसेच निंबोळी पेंड १२० किलो + १८:४६:०० @५० किलो + MOP @५० किलो + यारा मिला कॉम्प्लेक्स @२५ किलो + सल्फर ९०% @३ किलो प्रति एकर लागवडीवेळी एकत्र मिसळून द्यावे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
8
2