AgroStar
कृषी वार्ताTech With Rahul
खरंच काय ...? आता जमीनीचा सुद्धा येणार ओळख क्रमांक !
☑️शेतकरी मित्रांनो आपण सातबारा उताऱ्यावर फार पूर्वीपासून गट, खाते क्रमांक, सर्वे क्रमांक असे ऐकत आलो आहोत. परंतु आता जमीनीच्या तुकड्याला ULPIN क्रमांक म्हणजेच, युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात येणार आहे, याबाबत माहिती घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. ☑️संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
15
इतर लेख