AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खत, औषध खरेदीसाठी घ्या ५०% अनुदानाचा लाभ !
➡️केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना औषधें,बी बियाणे,खते आणि निविष्ठा यासाठी जे अनुदान दिले जाते. त्यासंबधीची अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे. तसेच खरेदीसाठी कितपत अनुदान दिले जाणार आहे. याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
31
इतर लेख